अनादी अंबिका भगवती बोध परडी घेउनी हाती ||
पोत ज्ञानाचा पाचळती उदो उदो भक्त नाचती || गौथला येई ओ जगदंबे ||

जय जगदंबा माता यात्रा मोहात्सव 201 9

कार्यक्रमाची रूपरेखा

18 एप्रिल 2019
कांती लोकनाट्य बहुरंगी तमाशा
संध्याकाळी : 6.30 pm to 9.30pm
19 एप्रिल 2019
अंबिका माता मुकुटची मिरवणुक
सकाळ : 8.00 am to 11.00 am
महापूजा मुकुट
सकाळ : 11.00 am to 12.00 am
कांती लोकनाट्य बहुरंगी तमाशा
संध्याकाळी : 6.30 pm to 9.30pm
20 एप्रिल 2019
आढळा परिसरातील विविध तमाशा कलावंतांचा हजेरीचा कार्यक्रम
सकाळ : 8.30
कुस्त्यांचा भव्य हगामा
दुपार : 3.30 pm
आरतीची वेळ
सकाळची आरती
सकाळ : 6.45 am
हरिपाठ
संध्याकाळी: 7:30 pm to 8:35 pm
सायंकाळी आरती
सायंकाळी : 6.45 am
दैनंदीन कामकाज
मंदिर उघडेल
पहाटे : 5.00 am
काकडआरती आणि अभिषेक
सकाळ : 5.30 am to 6.30 am
व्हिडीओ
Watch the "Mahima Aai Jagdambecha" Movies Trailers 2014
श्री जगदंबा माता मंदिर

महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातील टाहाकारी हे गाव सहयाद्री पर्वताच्या रागांमधील अतिशय सुंदर रमणीय जागेवर आढळा नदी तीरावर वसलेले एक वैभवशाली गाव आहे. टाहाकारी गावातील अंत्यत देखणी सूचक दगडी शिल्प कलेचा उत्कृष्ट नमुना असलेले जगदंबा मातेचे मंदिर. हे मंदिर पाहील्यास आपण यापूर्वी पाहिलेल्या कोणत्याही दगडी शिल्पाकृतीमध्ये हे शिल्प अतिशय सुबक आकर्षक असल्याचे कोणालाही वाटल्याशिवाय राहत नाही .या क्षेत्रास एकदा अवश्य भेट दिलीच पाहिजे असे हे ठिकाण आहे .टाहाकारी येथील जगदंबा माता हे जागृत स्वयंभू देवस्थान आहे .टाहाकारीची देवी हि नवसाला पावणारी देवी आहे भक्ताच्या मनोकामना पूर्ण करणारी देवता असल्याचे मानले जाते. महाराष्ट्रात भाविकांचा मोठा ओघ या ठिकाणी मातेच्या देर्शनासाठी असतो .श्रीक्षेत्र  टाहाकारी येथे अतिशय सुंदर कलाकुसर असलेले जगदंबा मातेचे मंदिर व निसर्गरम्य परिसर पाहण्यासाठी पर्यटकांची ये  जा असते .आणि दुसरे म्हणजे जगदंबा मातेवर अपार श्रद्धा असलेला भाविकांचा मोठा वर्ग वर्षभरात लाखोंच्या संख्येने लोक भेटी देतात .

     

Jagdamba Tahakari
Logo
Login/Register access is temporary disabled